Ad will apear here
Next
वेताळ महाराज मंदिराचा जीर्णोद्धार
पिंपरी : ग्रामदैवत असलेल्या वेताळ महाराज मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा नुकताच पार पडला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
 
या सोहळ्याला पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य हर्षल ढोरे, नगरसेविका उषा ऊर्फ माई ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे, तसेच बापूसाहेब ढमाले, सिनेट सदस्य संतोष ढोरे, पै. बाळासाहेब काटे, नितीन खोडदे,  ह. भ. प. सुभाष बापू ढोरे, ह. भ. प. बाळासाहेब उद्धवबुवा शितोळे, धनंजय ढोरे, कांबळे साहेब, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZWBBB
Similar Posts
नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा पिंपळे सौदागर : चिंचवड विधानसभा राष्ट्रवादीचे नेते व नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर,मॅरेथान स्पर्धा व वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता. मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे १००० आबालवृद्धांनी सहभाग घेतला होता
पुण्याचे युवा आर्किटेक्ट साकारणार स्वीडिश अॅव्हेन्यू पुणे : पिंपरी चिंचवडमधील स्वीडिश अॅव्हेन्यूच्या डिझाईनसाठी घेण्यात आलेल्या अर्बन डिझाईन स्पर्धेत विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या ‘पद्मभूषण डॉ.वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ (पीव्हीपीसीओए) या संस्थेचे पार्थ मतकरी व कौशल तातिया हे विद्यार्थी विजेते ठरले. शिक्षण,आरोग्य आणि विरंगुळा यांपासून
पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे नवे महापौर म्हणून भारतीय जनता पक्षाचे राहुल जाधव यांची, तर उपमहापौर म्हणून सचिन चिंचवडे यांची निवड झाली आहे. शनिवारी (चार ऑगस्ट २०१८) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या मतदानात या दोघांचा विजय झाला.
तहानलेल्या निरगुडीला मिळाले पाणी पुणे : नदी अगदी जवळ असूनही गेली अनेक वर्षे तहानलेल्या हवेली तालुक्यातील निरगुडी गावाला आता पाणी मिळाले आहे.खासदार अनिल शिरोळे यांच्या प्रयत्नांनी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागला असून, नुकताच शिरोळे यांच्या उपस्थितीत गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा पार पडला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language